False Promises by CM Devendra Fadnavis | Will do Flat 50:50 Ministry Sharing

2021-09-13 1

शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे. त्यांना भाजपाकडून लेखी आश्वासन हवंय. पण शिवसेनेनी ही भूमिका का घेतली आणि खरंच शिवसेना हटवादीपणा करत आहे का ... आणि शिवसेनेच्या या भूमिकेमुळेच राज्यात राजकीय पेच निर्माण झाला आहे का ... आणि शिवसेनेला भारतीय जनता पार्टीकडून लेखी स्वरूपात आश्वासन का हवंय ... या आणि अशा अनेक प्रश्नांसाठी तुम्ही आधी हा व्हीडीओ पाहा ... लोकसभा निवडणूकीसाठी युती जाहीर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते हे पाहूया ... त्याचा अर्थ काय यावर नंतर चर्चा करूया ... फडणवीसांच्या या विधानामुळेच शिवसेनेनी लेखी आश्वासनाचा हट्ट धरलाय हे तुमच्या लक्षात येईल ...

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #DevendraFadnavis #bjp

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019

Free Traffic Exchange